कधी असं वाटतं का
घरात सगळं ठीक असूनही काहीतरी missing आहे?
पैसे येतात… पण टिकत नाहीत?
नात्यांमध्ये कारण नसताना तणाव येतो?
हे फक्त coincidence नसतं.
प्रत्येक दिशा एका तत्वाशी जोडलेली असते.
जेव्हा त्या तत्वांचं संतुलन बिघडतं
तेव्हा जीवनात imbalance दिसू लागतो.
वास्तू शास्त्र म्हणजे अंधविश्वास नाही.
It is a system of Energy Alignment.
Right Direction.
Right Element Balance.
Right Activation.
मोठा खर्च नाही.
तोडफोड नाही.
फक्त योग्य समज आणि योग्य correction.
आज तुम्ही action घेतला
तर पुढच्या काही महिन्यांत
तुमच्या घराची energy बदललेली असेल…
आणि त्यासोबत तुमचं जीवनही.